आत्ता सर्वांना मिळणार स्वचालय बांधण्या करिता १२००० रुपये.....
sbm toilet apply
कसे मिळणारआपल्याला स्वचालय बांधण्या करिता १२००० रुपये
काय कागत पत्रे लागतील हे सर्व जाणून घेवूया आपण आपल्या ब्लोग मध्ये
आवश्यक कागत पत्रे :-👉 आधार कार्ड
👉 बँक पासबुक
अर्ज कसे करावे
सर्व प्रथम या लींक वरती जाऊन आपले रजिस्ट्रेशन करा 👆
या पानावरती पूर्ण ती योग्य माहिती भरा👇
त्या नंतर येथे मोबाइल नंबर टाकून ल्वोगीण करा 👇
login केल्या नंतर उजव्या बाजूच्या कोपर्यात नवीन अर्ज असे option आहे
तेथे क्लिक करा तेथे योग्य ती माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा.........
धन्यवाद
कृपया या योजने बद्दल सर्वांना कळावे यासाठी शेअर करा आणि Like plz